Thursday, November 12, 2009

बहिर्जी नाइक समाधी

शूरवीर बहिर्जी नाईक समाधी
छत्रपति शिवरायांचे गुप्तहेर ज्यांनी शत्रुच्या हालचाली इत्तमभुतपाने महाराजांना दिल्या .

ठिकान : बानुरगढ़ (भूपाल गढ़)
तालुका : खानापूर
जिल्हा : सांगली
या स्फूर्ति स्थानानाआपण अवश्य भेट दिली पाहिजे।